This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

अपघातात तिघांचा मृत्यू

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अपघातात तिघांचा मृत्यू

सुसाट वेगाने धावणाऱ्या कार चालकाने एका दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तिघा जणांचा मृत्यू झाला आहे.

 

 

 

सदर घटना विजयपूर तालुक्यातील जुमनाळा क्रॉस जवळ मंगळवारी रात्री घडली असून या अपघातात अक्षय शुभम बागेश या तिघांचा मृत्यू झाला आहे.

 

 

 

सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला तसेच उत्तरीय तपासणी करिता मृतदेह शवागृहात पाठवला.

 

सदर घटनेची नोंद विजयपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली असून चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24