This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

*वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा धमकीचा फोन*

*वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा धमकीचा फोन*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा धमकीचा फोन

 

केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा धमकीचा फोन केला आहे त्यांना दुसऱ्यांदा ही धमकी एका युवतीकडून मिळाली आहे. त्यामुळे मंगळूर पोलिसांनी या युवतीला चौकशी करिता ताब्यात देखील घेतले आहे.

केंद्रीय मंत्री गडकरी यांना त्यांच्या ऑरेंज सिटी नागपूर येथील जनसंपर्क कार्यालयात हा धमकीचा फोन आला असून यामध्ये त्यांनी आपल्याला दहा कोटी रुपये द्या अन्यथा गडकरी यांना जीवे मारू अशी धमकी दिली आहे.

मंगळवारी सकाळी दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या कार्यालयामध्ये फोन केला असता यावेळी गडकरी कार्यालयामध्ये नव्हते त्यामुळे कर्मचाऱ्यांनी त्वरित घडलेल्या प्रकरणाची माहिती नागपूर आतील धंतोली पोलिसांना दिली

यावेळी पोलिसांनी त्वरित नितीन गडकरी यांच्या सुरक्षित वाढ केली त्याचबरोबर या प्रकरणी मंगळूर येथील एका युतीला चौकशी करिता ताब्यात घेतली आहे.

याआधीही नितीन गडकरी यांना बेळगावच्या हिंडलगा कारागृहातून धमकीचा फोन आला होता. तोही मकर संक्रांतीच्या दिवशी. तर आता गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी त्यांना हा दुसऱ्या धमकीचा फोन आला असल्याने त्यांच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24