This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*दुधाची गाडी पलटी झाल्याने हजारो लिटर दूध वाया*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

दुधाची गाडी पलटी झाल्याने हजारो लिटर दूध वाया

काँग्रेस रोडवर आज सकाळी दूध घेऊन जाणरी गाडी पलटी झाली आहे. या घटनेत गाडी पलटी होऊन हजारो लिटर दूध वाया गेले आहे.

सकाळी दूध डेअरी मध्ये देण्याकरिता टाटा एस गाडी खानापूरच्या दिशेने निघाली होती यावेळी मिल्ट्री महादेव कडे गाडी आली असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात घडला आणि या अपघातात हजारो लिटर दूध वाया गेले.

तसेच टाटा एस दूध गाडीने एक्टिवा ला धडक दिल्याने या झालेल्या अपघातात एक्टिवा वरील एक महिला आणि त्याचा लहान मुलगा जखमी झाला आहे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now