वेदांत फाऊंडेशनचे या वर्षीचे अवार्ड जाहिर
तीन क्षेत्रातील नवरत्न होणार *वेदांत एक्सलन्स अवार्डने सन्मानित*
*शिक्षक* :
1)श्री सी वाय पाटील ठळकवाडी हायस्कूल टिळकवाडी
2)श्रीमती बेबीआसमा नाईक सरकारी प्राथमिक शाळा शाहूनगर
3) श्रीमती अनुराधा तारीहाळकर सरकारी उच्च प्राथमिक शाळा बसुर्ते
4) श्रीमती सुजाता लोखंडे सरकारी उच्च प्राथमिक शाळा क्रमांक 24
*पत्रकार* :
5) श्री राजशेखर पाटील इन न्यूज वाहिनी बेळगाव
6) श्री शिवाजी शिंदे पुढारी न्यूज पेपर
7) श्री सुनिल पाटील द न्यू इंडियन एक्सप्रेस
*पोलीस* :
8) श्री केंम्पांना दोडमनी ए.पी.एम. सी.पोलीस स्टेशन
9) श्री कशिनाथ इरगार उत्तर विभाग रहदारी पोलीस स्टेशन
हा संपूर्ण कार्यक्रम होनगा तालुका बेळगाव व सध्या दुबईस्थित इंजिनिअर श्री रमेश आनंदाचे यांनी प्रायोजीत केलेला आहे .
असे असेल पुरस्काराचे स्वरूप
1) सन्मानपत्र
2) शाल
3) हार
4) रोख रक्कम ₹1000/-