This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*राकसकोप जलाशयात इतकेच पाणी शिल्लक*

*राकसकोप जलाशयात इतकेच पाणी शिल्लक*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राकसकोप जलाशयात इतकेच पाणी शिल्लक

गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी हिडकल आणि राकसकोप  जलाशयातील पाणी साठ्याची पातळी मोठ्या प्रमाणात खालावली आहे त्यामुळे शहराला आता फक्त दहा ते पंधरा दिवस पाणी पुरेल इतकेच पाणी राकसकोप जलाशयात शिल्लक आहे.

राकसकोप आणि हेलकट जलाशयातील पाण्याची पातळी खालावली असल्याने शहरात आठ ते दहा दिवसात एकदा पाणीपुरवठा केला जात आहे मात्र आता चले आशयाची पातळी आणखीनच खालावल्याने तसेच राकसकोप मध्ये सात फुटापेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक राहिल्याने आता शहरात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे

जलाशयात कमी पाणी साठा असल्याने आता शहरात पंधरा दिवसात पाणी पुरवठा केला जाऊ शकतो म्हणजे महिन्यातून फक्त दोन तास शहरांमध्ये पाणीपुरवठा केला जाऊ शकतो.

राकसकोप जलाशयामध्ये काल 6.5 इतका पाणी साठा होता. तर हिडकल जलाशयामध्ये अद्यापही पुरेसा पाणीसाठा असल्यामुळे अजून तरी बेळगाव उत्तर विभागांमध्ये पाणीटंचाईची समस्या भासणार नाही मात्र गतवर्षाच्या तुलनेत यावर्षी जलाशयातील पाणीसाठा देखील कमी झाले असल्याने आता नागरिकांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागणार आहे


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24