This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

*युवकाच्या धाडसी प्रयत्नाने बुलेट गाडी चोरीचा बेत चुकला*

*युवकाच्या धाडसी प्रयत्नाने बुलेट गाडी चोरीचा बेत चुकला*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगांव:शहरांमध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे येथील शास्त्रीनगर मधील संत सेना रोडवर बुलेट गाडी चोरण्याच्या बेतात असलेल्या चोरट्यांकडून वाचविली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की आदर्श भरत आलेकर हा व्यक्ती संत सेना रोडवर रात्री तीन वाजता आपल्या घरी जात असताना एक अज्ञात व्यक्ती दुचाकी चोरत असतानाचे त्याला दिसले.

यावेळी त्यांनी प्रसंगवधान दाखवत आरडा ओरड केला.
नंतर तो चोरट्याच्या मागून तो ज्या दिशेने जात आहे त्याच्या मार्गावर गेला जेव्हा तो व्यक्ती कसाई गल्ली येथे गेला त्यावेळी त्याला या ठिकाणी पकडले आणि दुचाकी आपल्या ताब्यात घेतली आणि मालकांच्या स्वाधीन केली.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24