This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*भगवे वादळ युवक संघाचे कार्य कौतुकास्पद*

*भगवे वादळ युवक संघाचे कार्य कौतुकास्पद*_upscale
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

*भगवे वादळ युवक संघाची गडकोट मोहीमेच्या दरम्यान माहुली गडावर एक महिला गड उतरताना जखमी झाली त्या महिलेला भगवे वादळ संघाच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने सुखरुप गडावरून खाली आणण्यात आले*

बेळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रचार करणारी भगवे वादळ युवक संघटना प्रत्येक वर्षी गडकोट अभ्यास मोहीम राबवत असते. दर वर्षी प्रमाणे

यावर्षीसुद्धा भगवे वादळ युवक संघ बेळगाव पासून किल्ले तळागड घोशालगड अवचितगड कर्नाळा विकटगड पेबचा किल्ला व किल्ले माहुलीगड याठिकाणी भ्रमंती साठी गेले असताना किल्ले माहुलीगडावर एक महिला जखमी झाली. त्या महिलेले गडावरून पायथ्यापर्यंत भगवे वादळ युवक संघाच्या कार्यकर्त्यांनी सुखरूप खाली नेऊन योग्य तो उपचार केला. या युवकांचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे.

भगवे वादळ युवक संघाचे अध्यक्ष प्रसाद मोरे ,विनय पाटील ,निलेश हसबे ,प्रवीण सावंत, ओंकार पुजारी, संतोष निकम ,कपिल खटावकर यांचे सहकार्य लाभले.

*शिवराय असे शक्तिदाता*


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24