This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*रामतीर्थ नगर कणबर्गी बस-स्टॉप पर्यंत पुन्हा *नव्याने विधुत वाहिन्या घालण्याचे काम हाती*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आमदार आसिफ सेठ त्याचबरोबर  नगरसेवक आणि AEE शिंदे यांच्या उपस्थितीत 400sqmm ugc चार्जचे उद्घाटन करण्यात आले. येथील HT रिंग-मेन ते रामतीर्थ नगर कणबर्गी बस-स्टॉप पर्यंत पुन्हा नव्याने विधुत वाहिन्या घालण्याचे काम हाती करण्यात आले.

त्यामुळे येथील रामतीर्थ नगरसाठी पर्यायी पुरवठा स्त्रोत सुधारण्यास मदत झाली आहे . रामतीर्थ नगर रहिवासी आणि ऑटोनगर इंडस्ट्रीजसाठी ही व्यवस्था खूप उपयुक्त झाली आहे.यावेळी हेस्कॉमचे कर्मचारी स्थानिक नागरिक उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now