This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

March 2024
S M T W T F S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

| Latest Version 9.4.1 |

DevotionalLocal News

येळ्ळूर येथे होणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा लोकार्पण सोहळा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

येळ्ळूर येथे होणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा लोकार्पण सोहळा

 

बेळगांव: रविवारी येळ्ळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ मूर्तीचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. त्याआधी आज छत्रपती शिवाजी महाराज उद्यान पासून शहापूर ,वडगाव, मार्गे छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक वाजत गाजत काढण्यात आली.

 

 

 

 

येळ्ळूर येथील पी जी स्पोर्ट्स असोसिएशन वरची पाटील गल्ली येळ्ळूर येथे हा सोहळा पार पडणार आहे .तसेच रविवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24