This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

अपघातात ट्रॅक्टर चालक जागीच ठार

अपघातात ट्रॅक्टर चालक जागीच ठार
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अपघातात ट्रॅक्टर चालक जागीच ठार

बेळगांव: आज सकाळी टिप्परने ट्रॅक्टरला दिली धडक यामध्ये ट्रॅक्टर चालकाचा घटनास्थळी मृत्यू झाला.संतोष महावीर हुडेद वय वर्ष 23 राहणार विजयनगर हलगा असे मृत्युमुखी पडलेल्या ट्रॅक्टर चालक युवकाचे नाव आहे.

आज सकाळी सातच्या सुमारास खमकारट्टी गावाजवळील नाल्यावरील ब्रिजवर हा अपघात घडला आहे. पाठीमागून येणाऱ्या खडी वाहू टिप्परने ट्रॅक्टर ट्रॉली ला जोरदार धडक दिल्याने हा युवक वरून खाली आपटला आणि ट्रॉली मधील खडी ट्रॅक्टर चालकाच्या अंगावर पडल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

याच्या पश्चात आई बाबा व आजोबा व एक बहीण व एक लहान भाऊ आहे .

अपघात झाले हे समजताच घटनास्थळी लोकांनी गर्दी केली केली तसेच घटनास्थळी बागेवाडी पोलीस स्थानकाचे पोलीस अधिकारी येऊन झालेल्या अपघाताचा पंचनामा केला.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24