This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*धावत्या बसने अचानक पेट घेतल्याने बर्निंग बसचा थरार पाहायला मिळाला*

*धावत्या बसने अचानक पेट घेतल्याने बर्निंग बसचा थरार पाहायला मिळाला*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पुणे बंगलोर महामार्गावर नरसिंगपूर येथे कर्नाटक राज्य परिवहन मंडळाच्या धावत्या बसने अचानक पेट घेतल्याने बर्निंग बसचा थरार पाहायला मिळाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

प्रवासी घेऊन बेळगावला येत असलेल्या बसने पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर नरसिंगपूर येथे अचानक पेट घेतला.बसने पेट घेतल्याचे बस चालकाच्या ध्यानात येताच तत्काळ त्याने रस्त्याच्या कडेला बस थांबवली.बस थांबल्यावर प्रवाशांना बसमधून खाली उतरवण्यात आले.प्रवासी बसमधून खाली उतरल्यावर काही क्षणात संपूर्ण बसने पेट घेतला.आगीची घटना अग्निशामक दलाला कळवण्यात आली पण अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल होईपर्यंत बस संपूर्णपणे आगीच्या भक्षस्थानी पडली होती.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24