This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*बोगद्यात अडकलेल्या कामगारांना वाचविण्याकरिता बेळगावच्या एल अँड टी कंपनीचे पथक बजावत आहे महत्त्वाची भूमिका*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

उत्तराखंड येथे बोगद्यात अडकलेल्या कामगारांना वाचविण्याकरिता बेळगावच्या एल अँड टी कंपनीचे पथक महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

उत्तराखंड येथील बोगद्यात चाळीस कामगारांना वाचविण्याकरिता शर्तीचे प्रयत्न करत आहेत या शर्तीच्या प्रयत्नात बेळगावच्या एल अँड टी कंपनीचे पथक महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. बेळगावच्या 24 तास पाणीपुरवठा प्रकल्पासाठी रोबोटिक कॅमेरे वापरून बोगद्यात अडकलेल्या कामगारांचे लाईव्ह फुटेज मिळण्यासह मदत कार्यावर जात आहे.

बोगद्यात अडकलेल्या चाळीस बांधकाम कामगारांना सुखरूप बाहेर काढण्याकरिता विविध मार्गाने प्रयत्न केले जात आहेत. तसेच आता रोबोटिक कॅमेरा चा वापर करून कामगार सुखरूप आहेत का नाही याचे परीक्षण केले जात आहे.

बेळगाव येथे कार्यरत असलेले अभियंते दौदीप खंड्रा आणि भालचंद्र किल्लारी यांनी रोबोटिक कॅमेरा चा वापर करून बोगद्यात अडकलेले कामगार सुखरूप असल्याची माहिती दिली आहे.

दौदीप खंड्रा आणि भालचंद्र किल्लारी हे दोघे अभियंते बेळगाव मध्ये एल अँड टी कंपनी मध्ये गेल्या अडीच वर्षांपासून काम करत आहेत. गेल्या 2 दिवसापूर्वी त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली असून काल मध्यरात्री कामगार सुखरूप असल्याचे फुटेज या दोघांनी मिळाले आहेत.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now