This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

*चार वर्षाच्या चिमूरड्याचा खून करणारी निर्दयी आई गोवा पोलिसांच्या ताब्यात*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

चार वर्षाच्या चिमूरड्याचा खून करणारी निर्दयी आई गोवा पोलिसांच्या ताब्यात

चार वर्षाच्या चिमुकल्याचा खून करणाऱ्या सीईओ आईला गोवा पोलिसांनी अटक केली आहे. सूचना सेट असे खून केलेल्या निर्दयी आईचे नाव असून गोव्या पोलिसांनी सध्या तिला ताब्यात घेतलेला आहे. पोटच्या मुलाचा खून करून मृतदेह बॅगमध्ये ठेवला होता. कर्नाटकातील चित्रदुर्ग येथील आय मंगला पोलीस स्थानकाच्या पोलिसांनी तपासणी केली असता तिच्या बॅगमध्ये मृतदेह आढळला आता गोवा पोलिसांनी आरोपी हिला अटक केली आहे .


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now