This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

DevotionalLocal News

*देवींची दसऱ्याच्या दिवशी वाजत गाजत मिरवणूक*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगावातील कॅम्प मधील पाच देवींची दसऱ्याच्या दिवशी वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.
महामाता कुंतीदेवी,दुर्गा मुत्तू मरीअम्मादेवी,मरीअम्मादेवी, कुलकतम्मा आणि मरिमाता अशा देवींची मिरवणूक काढण्यात आली.

मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते.वेगवेगळे मुखवटे परिधान केलेले कलाकार हे मिरवणुकीचे आकर्षण ठरले होते.गरुड पक्षाची सजावट केलेल्या वाहनावर देवीची मूर्ती ठेवण्यात आली होती.मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी सडा घालून आरती करण्यात येत होती.कॅम्प मधील विविध मार्गावर फिरून पुन्हा मंदिराकडे आल्यावर मिरवणुकीची सांगता झाली.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now