This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

February 2024
S M T W T F S
 123
45678910
11121314151617
18192021222324
2526272829  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsSports

*ओपन स्टेट रोलर स्केटिंग* **स्पर्धा 2023 उत्साहात संपन्न*

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

*ओपन स्टेट रोलर स्केटिंग* **स्पर्धा 2023 उत्साहात संपन्न*

कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशन आणि बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन यांच्या वतीने खुल्या राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेचे , दिनांक 12 फेब्रुवारी 2023 रोजी येद्ददुरप्पा मार्ग जुना पीबी रोड बेळगाव येथे आयोजन करण्यात आले होते संपूर्ण कर्नाटकतील जवळपास 220 स्केटर्स सहभागी झाले होते.

चॅम्पियनशिप

या स्पर्धेचे उद्घाटन आणि बक्षीस वितरण समारंभ श्री इंदुधर सीताराम सरचिटणीस कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशन, यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी श्री अँथनी जेमस, श्री जयकुमार, श्रीमती स्मृती, श्री अशोक गोरे, श्री उमेश कलघटगी स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, संतोष श्रींगारी, विनायक काकतिकर, सिधु संबरगी, तुकाराम शिंदे, विविध जिल्यातून आलेले स्केटर्स व त्यांचे पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

 

या स्पर्धसाठी वैद्यकीय प्राथमिक उपचार सुविधा एसबीजी आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयाच्या टीमने बेळगाव यांनी केली व बेघरांसाठी चालणे बेळगावी या संस्था मार्फत सर्व सहभागींना मोफत नाश्ताचे वाटप करण्यात आले.

 

रविश राव, निरजन बाबू, सर्व व कर्नाटक रोलर स्केटिंग असो चे अधिकारी आणि बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असो चे, योगेश कुलकर्णी, विशाल वेसणे, विठ्ठल गगणे, सक्षम जाधव, क्लिफ्टन बेरेटो, समीरा जाधव, रौनक, गणेश दड्डीकर, आकाश पठाडे, सचिन साळोखे, जैफ माडीवाले, सागर पाटील,अक्षय सूर्यवंशी, सुरज शिंदे, अजित शिलेदार, मंजुनाथ मंडोळकर, शुभम साखे, दीपक सोनार, अरविंद साळुंखे, सुमित वेर्णेकर, सोहम हिंडलगेकर, श्रीकांत कुर्यलकर, श्री तोरण, सागर चोगुले, आकाश, आणि इतर जणांनी ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24