This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsPolitics

*भाजपाचे अधिकृत उमेदवार डॉ रवी पाटील व अभय पाटील यांनी भरला उमेदवारी अर्ज*

*भाजपाचे अधिकृत उमेदवार डॉ रवी पाटील व अभय पाटील यांनी भरला उमेदवारी अर्ज*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भाजपाचे अधिकृत उमेदवार डॉ रवी पाटील व अभय पाटील यांनी भरला उमेदवारी अर्ज

भारतीय जनता राष्ट्रीय पक्षाच्या बेळगाव दक्षिण आणि उत्तर मतदार संघाच्या अधिकृत उमेदवारांनी आज महानगरपालिकेमध्ये आपला नॉमिनेशन अर्ज दाखल केला आहे.

आज दुपारी प्रथमतः डॉक्टर रवी पाटील यांनी बेळगाव उत्तर मतदारसंघातून आपला नॉमिनल अर्ज दाखल केला तर दक्षिण मतदार संघातून आमदार अभय पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

येणाऱ्या दोन दिवसात दोनही भाजप पक्षाचे उत्तर आणि दक्षिणचे उमेदवार हे शक्ती प्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार करणार आहेत तत्पूर्वी त्यांनी आज महानगरपालिकेमध्ये नॉमिनल उमेदवारी अर्ज दाखल केला.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24