पैसे हरवलेले आहेत
बेळगाव येथील कांदा मार्केट फोर्ट रोड ओम नगर या परीसरात गुरुवार दिनांक 7 डिसेंबर रोजी दुपारी 1-00 च्या दरम्यान 68000 रुपये हरवलेल्या असून ज्यांना कुणाला सापडले असतील त्यांनी परत केल्यास त्या व्यक्तीला योग्य इनाम देण्यात येईल
संपर्क नंबर 9036067940
9945346640