This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

जखमी कोल्ह्याला शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार

जखमी कोल्ह्याला शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

जखमी कोल्ह्याला शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार

बेळगाव :फेसबुक फ्रेंड सर्कलच्या सदस्यांनी आज वेळीच एका गंभीर जखमी कोल्ह्याला शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारा करिता नेऊन त्याला जीवदान दिले आहे. येथील उद्यमबाग मधील राजाराम नगर येथे एक कोल्हा गंभीर जखमी अवस्थेत असल्याचे समजताच फेसबुक फ्रेंड सर्कलचे संतोष दरेकर अवधूत तुडयेकर श्रीराम सेना हिंदुस्तान चे नारू निलजकर यांनी या जखमी कोल्हाला दुचाकी वरून महांतेश नगर येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात आणले. यावेळी पशुवैद्यकीय डॉक्टरांनी लागलीच श्वानाचे तपासणी करून त्याच्यावर उपचार केले यावेळी जखमी कोल्ह्याला मेंदू आणि मानेला दुखापत झाल्याने त्याला माने जवळ टाके घालावे लागले सदर जखमी कोल्ह्यावर वेळीच उपचार करण्यात आल्याने त्याचे प्राण वाचले. आणि त्याला जीवदान मिळाले


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24