This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

EducationLocal News

*मराठी मॉडेल स्कूल येळ्ळूर च्या वार्षिक क्रीडा स्पर्धांचे भव्य उद्घाटन सोहळा*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

गुरुवार दिनांक -18 जानेवारी 2024 रोजी स्पर्धांचे मोठ्या थाटातमाटात उद्घाटन ‌‌ करण्यात आले होते या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे माजी सैनिक श्री नागेंद्र यल्लाप्पा पोटे, माजी सैनिक जावेद दस्तगीर तासेवाले,डॉ.तानाजी परशराम पावले,डॉ. संतोष परशराम पाटील , येळ्ळूर ग्रामपंचायत माजी अध्यक्ष श्री सतिश बाळकृष्ण पाटील, सदस्य श्री.अरविंद संभाजी पाटील, शाळेचे माजी SDMC अध्यक्ष श्री उत्तम नारायण खेमणाकर,शाळेचे SDMC अध्यक्षा- सौ.रुपा श्रीधर धामणेकर,उपाध्यक्ष- श्री जोतिबा यल्लाप्पा उडकेकर, सदस्य श्री.शशिकांत चांगदेव पाटील, श्री मुर्तीकुमार श्रीराम माने, श्री मारुती कृष्णा यळगुकर, श्री जोतिबा शांताराम पाटील, श्री दिनेश अशोक लोहार, श्री चांगदेव शिवाजी मुरकुटे, श्री विजय चांगाप्पा धामणेकर सदस्या सौ.अलका सुनील कुंडेकर, सौ.राजश्री बसवराज सुतार,सौ.दिव्या संदिप कुंडेकर, सौ.मयुरी महेश कुगजी, सौ.गायत्री यल्लाप्पा बिर्जे उपस्थित होते.

या कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या विद्यार्थ्यिंनीच्या स्वागत गीताने झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सातेरी पाखरे सरानी केले त्यानंतर सर्व पाहूण्याची ओळख सौ. मेणसे टिचर यांनी नी करून दिली यांनतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका शिक्षिका सौ.शोभा निलजकर टीचर यांनी केले श्री सरस्वती देवी चे प्रतिमेचे पूजन माजी ग्रा.प.अध्यक्ष श्री सतिश बाळकृष्ण पाटील व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन माजी सैनिक श्री नागेंद्र यल्लाप्पा पोटे यांच्या शुभहस्ते करण्यात आली त्या संपूर्ण मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले क्रीडागणातील शाळेचा

ध्वजारोहण माजी सैनिक जावेद दस्तगीर तासेवाले यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर शाळेचे पी.ई. सर श्री सतिश पाटील यांनी मान वंदना देऊन त्याच बरोबर विद्यार्थ्यांनी मार्चपास्ट, लेझीम पथक, रिंग पथक, डंबएल्स पथक करण्यात आले त्यानंतर सर्व प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर मान्यवरांची भाषणे झाली आणि क्रिंडाचे उद्घाटन उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर सर्व पाहूण्याचे आभार सौ. बाळेकुंद्री टिचर यांनी मानले या कार्यक्रमाला सर्व शिक्षक , शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वी केला.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now