This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*विश्वकर्मा समाजाचा महामेळावा व हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात पार*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

खानापूर: श्री कालिका देवी विश्वकर्मा समाज विकास संघ नंदगड विभाग यांचा संयुक्त विद्यमानाने विश्वकर्मा समाज महामेळाव्याचे आयोजन नंदगड येथे सोमवार दिनांक २६/०३/२०२३ रोजी करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून परमपूज्य चन्नबसवेश्वर देवरू मठाधीश रुद्रस्वामी मठ अवरोळी व परम पूज्य धनजय महाराज मठाधीश कसबा नंडगड ,कर्नाटक राज अखिल कर्नाटक विश्व कर्मा समाज बेंगळूर व न.स. शंकराचार्य उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी बोलताना आपले विचार मांडले आणि विश्वकर्मा संघ करत असलेल्या कामाचे कौतुक केले.याप्रसंगी नीगप्पा यल्लाप्पा सुतार , सदानंद पाटील, रमेश देसुरकर,प्रमोद सुतार,जोतिबा सुतार,बसवराज बडग्यार,वीरांना बडग्यार,जोती सुतार, सुनील सुतार, महेश बाडग्यार,अशोक बाडग्यार,याल्लाप्पा गुरव, प्रभाकर सुतार,समता सुतार,दीपा सुतार यांच्यासह विश्व कर्मा बांधव व भगिनी उपस्थित होत्या.

श्री कालिका देवी समाज विकास संघ नंदगड विभाग यांचा वतीने विश्वकर्मा समाज महामेळावा व हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .

यावेळी या कार्यक्रमाला कर्नाटक राज्याचे उपाध्यक्ष अखिल कर्नाटक विश्वकर्मा समाज बेंगळूर यांना आमंत्रित करण्यात आले होते.यावेळी त्यांनी महिलांना मार्गदर्शन केले.आणि आपले विचार व्यक्त केले.

तसेच यावेळी खानापुर तालुका विश्वकर्मा समाज सेवा संघाचे अध्यक्ष जोतिबा सुतार,प्रमोद सुतार,रमेश देसुरकर,सुनील सुतार,संदीप मंडोलकर,संजय सुतार, नागेश सुतार यांच्यासह महिला वर्ग उपस्थित होता.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now