This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*येथे निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

येथे निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न

अपटेक एव्हिएशन अकॅडमी ने हैदराबाद एन्कॅल्म हॉस्पिटॅलिटीसाठी चार विद्यार्थ्यांची निवड झाल्याने त्यांचा आज सत्कार समारंभ आयोजित केला होता .

यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कर्नल डॉ. किरपाल सिंग, उपस्थित होते.यावेळी त्यांचा अकादमी तर्फे सन्मान करण्यात आला.त्यानंतर त्यांनी सर्वाना मार्गदर्शन केले

याप्रसंगी निवड झालेले विद्यार्थी कु. तस्मिया जमादार कु. प्रभावती लोहार कु. दिशा कटवे कु. कशिश बांदेकर यांचा सत्कार केला गेला .यावेळी विनोद बामणे ,ज्योती बामणे प्रकाश पाटील विध्यार्थी आणि पालक उपस्थित होते .


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now