This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*कन्नड सक्तीकरणा विरोधात उद्या समिती देणार निवेदन*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सीमाभागातील समस्त मराठी भाषिकांनी मंगळवार दिनांक ९ रोजी सकाळी ठीक ११.०० वाजता बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात सीमाभागात कानडी संघटनाच्या वतीने मराठी भाषिकांच्या फलकावर वाढते कन्नड सक्तीकरणा विरोधात बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा कार्यक्रम मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केला आहे.

तरी या कार्यक्रमाला तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतेमंडळींनी, पदाधिकाऱ्यांनी, आजी-माजी लोकप्रतिनिधींनी, युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, व हा निवेदनाचा कार्यक्रम यशस्वी करावा. सीमाभागातील मराठी भाषिकांनी पुन्हा एकदा मराठी भाषेवरील अन्याय अत्याचार विरोधात लढण्यासाठी आपला मराठी बाणा कर्नाटक सरकारला दाखवावा. यासाठी आपले कोणतेही कार्य बाजूला ठेवून केवळ माय मराठीसाठी मंगळवार दिनांक ९ रोजी सकाळी ठीक ११.०० उपस्थित राहावयाचे आहे, असे आवाहन तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर व चिटणीस अँड एम जी पाटील यांनी केले आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24