This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

*येथे डबल मर्डर झाल्याने शहर चांगलेच हादरले*

*येथे डबल मर्डर झाल्याने शहर चांगलेच हादरले*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

येथे डबल मर्डर झाल्याने शहर चांगलेच हादरले

धारवाड मध्ये डबल मर्डर झाले असल्याने शहर चांगले हादरले आहे.रिअल इस्टेट व्यवसायकांसह दोघांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. महंमद कुडची नावाचा रियल इस्टेट व्यवसायिकाची चाकूने निर्घृणपणे हत्या केली असल्याने धारवाड मध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत मिळालेले माहिती अशी की महम्मद घरासमोर बसला असताना मारेकरांच्या एका गटाने हल्ला करून त्याची हत्या केली. यावेळी त्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता यावेळी येथून जाणाऱ्या नागरिकांनी हल्लेखोराला बेदम मारहाण केली.

मात्र हल्लेखोर पळून गेला यावेळी या घटनेची माहिती समजताच पोलीस आयुक्त रमण गुप्ता आणि उपनगर स्टेशन पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली तसेच हा खून कोणी आणि कशासाठी केला याबाबत पोलीस अधिक तपास करत असून लवकरात लवकर मारेकऱ्यांना बेड्या ठोकण्यात येतील असे पोलिसांनी सांगितले.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24