बेळगांव:कोनवाळ गल्लीतील मुलगा प्रशांत राजू हंडे याला किडनी चा आजार झाला आहे, त्याच्या वैद्यकीय खर्च 5 ते6 लाख असुन एवढ्या खर्चा पुढे हंडे कुटुंब हतबल आहे, त्या साठी दानशूर व्यक्ती यांना विनंती आहे की आपल्या हातुन कितीही (पैशाची) मदत होत असेल तर तुम्ही करा आणि त्यांच्या कुटुंबीयांना धीर द्यावा 🙏
Bank Account Details :-
BANK NAME – State Bank of India
A/C NO. – 39649227664
IFSC Code – SBIN0040209
UPI phone number – 8884617413