This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*बस चालकाला गळक्या बसमुळे एका हातात छत्री धरून बस चालवण्याची नामुष्की ओढवली*

*बस चालकाला गळक्या बसमुळे एका हातात छत्री धरून बस चालवण्याची नामुष्की ओढवली*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कर्नाटक परिवहन मंडळाच्या बस चालकाला गळक्या बसमुळे एका हातात छत्री धरून बस चालवण्याची नामुष्की ओढवली.एका हातात छत्री आणि एका हातात छत्री धरून बस चालकाला बस चालवण्याची कसरत करावी लागली.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हिडिओची चर्चा जोरात सुरू आहे.बस चालकाने एका हातात पावसापासून वाचण्यासाठी छत्री धरली असून दुसऱ्या हाताने स्टेरिंग चालवत असल्याचे व्हिडीओत पाहायला मिळते.बसमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने हा व्हिडिओ केला आहे.

सध्या अनेक ठिकाणी मान्सून पूर्व पावसाला सुरुवात झाली आहे.कर्नाटक परिवहन मंडळाच्या अनेक बस नादुरुस्त असून त्यात गळक्या बस देखील आहेत.सध्या कर्नाटक सरकारने महिलांना मोफत प्रवासाची योजना लागू केल्यामुळे बसचा तुटवडा जाणवत असून त्यामुळे गळक्या बस देखील धावत आहेत.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24