This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

June 2024
S M T W T F S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*म्हशीने दिला पाच पायाच्या रेडकाला जन्म*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

म्हशीने दिला पाच पायाच्या रेडकाला जन्म

एका म्हशीने पाच पाय असलेल्या रेडकाला नुकताच जन्म दिला आहे त्यामुळे बेकिनकेरे गावात कुतूहलाचा विषय बनला आहे.

सदर म्हैस ही बेकिनकेरे या गावातील रावजी सावंत यांच्या मालकीची आहे. त्यांच्या मशीनने चार पाया ऐवजी पाच पाय असलेल्या रेडकाला जन्म दिला असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

तसेच म्हशीच्या रेडकाला पाहण्याकरिता नागरिक गर्दी करत करत आहेत तसेच म्हैस आणि रेडकू देखील सुखरूप आहेत. म्हशीने पाच पाय असलेल्या रेडकाला जन्म दिला असल्याने शेतकऱ्यांमध्ये सध्या आश्चर्य आणि कुतूहल निर्माण झाले आहे.

तसेच म्हैस आणि रेडकाची प्रकृती चांगली रहावी याकरिता पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून उपचार देखील केले आहेत. रावजी सावंत यांच्या गोठ्यामध्ये सहा जनावरे आहेत.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24