This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*अपघात युवक जागीच ठार*

*अपघात युवक जागीच ठार*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अपघात युवक जागीच ठार

काल रात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास बेळगाव मध्ये मोठा अपघात घडला या अपघातात एक तरुण जागीच ठार तर दुसरा जखमी झाला आहे. अपघातात जागीच ठार झालेल्या युवकाचे नाव प्रज्वल असे असून तो पिरणवाडी येथील रहिवासी आहे. मृत व्यक्ती आणि जखमी युवक कित्तूर राणी चन्नम्मा सर्कल येथून बुलेट वरून कॉलेज रोड मार्गे बोगारवेस येथे जात असताना हा अपघात घडला आहे. यावेळी घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली आणि उपचाराकरिता जखमींना जिल्हा रुग्णालयात पाठविले.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24