This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

June 2024
S M T W T F S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  

| Latest Version 9.4.1 |

Local News

श्री महालक्ष्मी देवीस्थानचा 14 वा वार्षिक उत्सव उत्साहात साजरा

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

श्री महालक्ष्मी देवीस्थानचा 14 वा वार्षिक उत्सव उत्साहात साजरा

बॉक्साइट रोड उषा कॉलनी येथील श्री महालक्ष्मी देवीस्थानचा 14 वा वार्षिक उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

 

 

यावेळी सदर वार्षिकोत्सव श्री ष ब्र चंद्रशेखर स्वामीजी हुक्केरी मठ यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला यावेळी तीन दिवस झालेल्या कार्यक्रमात वेगवेगळे धार्मिक विधी पार पडले यावेळी शनिवारी सकाळी घन होऊन व सायंकाळी सुदर्शन करण्यात आला तर रविवार दिनांक 29 रोजी चंडिका होम करण्यात आला.

 

 

 

तर आज सोमवार दिनांक 30 जानेवारी रोजी सामूहिक ललिता सहस्त्रनाम कुमककूमार्चन व देवीला ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडला त्यानंतर महाप्रसादांनी देवीच्या वार्षिक उत्सवाची सांगता करण्यात आली.

 

 

 

यावेळी बॉक्साइट रोड उषा कॉलनी येथील सर्व नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता कार्यकारी मंडळ महालक्ष्मी देवस्थान यांचे सहकार्य लाभले.

 

 

तसेच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून हुकेरी मठाचे चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी आणि कारंजी मठाचे गुरु सिद्ध स्वामी जी तसेच कालिका देवस्थानचे ब्रम्हानंद अज्जन वरू यांची उपस्थिती लाभली


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24