This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

June 2024
S M T W T F S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*जनता दर्शन कार्यक्रमाचे मानले आभार*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

https://www.instagram.com/reel/Cx0DwjrBLoH/?igshid=MWZjMTM2ODFkZg==

शहरामध्ये झालेल्या जनता दर्शन कार्यक्रमाला शहरातील अनेक नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या होत्या. तसेच यासंदर्भात जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना आपले निवेदन दिले होते.

या निवेदनांची दखल घेत जिल्हा पालकमंत्री यांनी शहरातील नागरिकांची समस्या लवकरात मार्गे लावावी याकरिता आश्वासन दिले आहे.या जनता दर्शन कार्यक्रमात मैनाबाई चौगुले फाउंडेशन च्या वतीने शिवा चौगुले यांनी रामनगर आणि गॅंगवडी भागातील समस्या मांडली होती.

. यावेळी निवेदनाची पूर्तता लगेच करण्यात येईल असे आश्वासन शिवा चौगुले यांना दिले होते यावेळी शिवा चौगुले यांच्याशी संपर्क साधून सोमवार पर्यंत आपल्या भागातील रस्ता व गटाऱ्यांचे काम केले जाईल असे आश्वासन दिले असल्याने शिवा चौगुले यांनी जनता दर्शन कार्यक्रमाचे आभार मानले आहेत.

आपल्या भागातील मागण्यांची पूर्तता लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार याबद्दल समाधान देखील व्यक्त केले आहे


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24