This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

February 2024
S M T W T F S
 123
45678910
11121314151617
18192021222324
2526272829  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*शिक्षक, प्राध्यापकांचे उद्या आंदोलन*

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शिक्षक, प्राध्यापकांचे उद्या आंदोलन

२००६ पूर्वी नोकरीत रुजू झालेल्या व २००६ नंतर अनुदान मिळालेल्या शाळेचे शिक्षक व प्राध्यापकांच्यावतीने शुक्रवार दि. ८ रोजी सकाळी १० वाजता निवृत्ती वेतनासाठी सुवर्ण विधानसौध येथे आंदोलन केले जाणार आहे.

यावेळी २००६ पूर्वी नोकरीत रुजू झालेल्या परंतु त्यानंतर अनुदान मिळालेल्या शाळेच्या शिक्षक व प्राध्यापकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24