प्रकाश इंडस्ट्रीजचे संचालक आणि शास्त्री नगर येथील प्रतिष्ठित नागरिक सुरेश भाऊराव पाटील ,(६८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन विवाहित कन्या,मुलगा,नातवंडे असा परिवार आहे.शहापूर स्मशानभूमीत त्यांच्यावर आज रात्री ९.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
D Media 24 > Local News > *प्रकाश इंडस्ट्रीजचे संचालक सुरेश भाऊराव पाटील यांचे निधन*