This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*विद्युत रोषणाईचे साहित्य वस्तूरुपात देणगी देऊन सहकार्य*

*विद्युत रोषणाईचे साहित्य वस्तूरुपात देणगी देऊन सहकार्य*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सरकारी मराठी मॉडेल शाळा येळ्ळूर ला श्री. किर्तीकुमार श्रीराम माने यांनी भेट देऊन आपल्या स्वर्गवासी मातोश्री कै.सुधा श्रीराम माने यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित आज सावित्रीबाई फुले जयंती दिनी शाळेच्या स्लाप वरील शेडमध्ये विद्युत रोषणाई चे साहित्य वस्तूरुपात देणगी देऊन सहकार्य केले.

…या कार्यक्रमाला सरकारी आरोग्य वैद्यकीय दवाखानाचे कर्मचारी ( नर्स ) , आशाबाई व शाळेचे SDMC अध्यक्षा सौ.रुपा श्रीधर धामणेकर, उपाध्यक्ष श्री.जोतिबा यल्लाप्पा उडकेकर,सदस्य श्री. मारुती कृष्णा यळगुकर, श्री. मुर्तीकुमार श्रीराम माने, श्री. जोतिबा शांताराम पाटील, सदस्या सौ.अल्का सुनील कुंडेकर, सौ.राजश्री बसवराज सुतार,सौ.दिव्या संदिप कुंडेकर सौ. प्रियांका राणोजी सांबरेकर ,सौ.रेश्मा पुंडलिक काकतकर,सौ.गायत्री यल्लाप्पा बिर्जे व शाळेचे प्रभारी मुख्याध्यापिका शिक्षिका सौ. शोभा निलजकर व सर्व शिक्षक व शिक्षिका तसेच शाळेचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात सर्व प्रमुख पाहुण्याचे शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गिताने केले.

त्या नंतर सर्व प्रमुख पाहुण्याची ओळख शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ.शोभा निलजकर यांनी करून दिली त्या नंतर दिपप्रज्वलन सर्व प्रमुख पाहुण्याच्या आस्ते व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुण्याच्या आस्ते करण्यात आले त्यानंतर सर्व प्रमुख पाहुण्याचा पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यांनतर अनेक विद्यार्थ्यांची भाषणे झाली ….


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24