This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*सुमित टोप्पण्णावर यांची इंडिगो एअरलाइन्स मध्ये कार्गो अधिकारी पदी निवड*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इंडिगो एअरलाइन्समध्ये कार्गो अधिकारी म्हणून निवड झाल्याने आपटेकच्या वतीने सुमित टोप्पण्णावर यांचा सत्कार करण्यात आला

आज Aptech बेळगाव शाखेला आणखी एक यश मिळाले येथील एका विद्यार्थ्याला इंडिगो एअरलाइन्समध्ये कार्गो अधिकारी म्हणून बंगळुरू येथे स्थान प्राप्त झाले आहे .सुमित टोप्पनवार हे व्हर्नेक्युलर माध्यमातून आलेले पदवीधर उमेदवार आहेत.

त्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल त्यांनी विनोद बामणे बिझनेस पार्टनर ऍपटेक बेळगाव आणि ऍपटेक एव्हिएशन ऍकॅडमी बेळगावचे आभार मानत आहेत.

आज झालेल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विनोद बामणे बिझनेस पार्टनर अॅपटेक बेळगाव ज्योती बामणे M.D. सरस्वती इन्फोटेक पूजा चार्ल्स अपटेक ट्रेनर्स आणि प्रकाश पाटील शाखा व्यवस्थापक अॅपटेक उपस्थित होते


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now