This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*शेतातील ऊस पिकाला शॉर्टसर्किटमुळे आग*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

*शेतातील ऊस पिकाला शॉर्टसर्किटमुळे आग*

खानापूर जवळ असलेल्या असोगा गावातील “मीत्रमळा” शेती लगत असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस पिकाला शॉर्टसर्किटमुळे आग लागुन दोनशे टन जळून खाक झाला असून शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे,

ऊस पिकातून गेलेल्या विद्युत खांबावर असलेल्या तारांमध्ये शॉर्ट सर्किट होवुन त्याच्या ठिणग्या ऊसात पडल्याने उसाला आग लागली.यावेळी वारा असल्याने लगेच आग पसरली आणि आजूबाजूच्या शेतातील ऊस आगीच्या भक्षस्थानी पडला.आग लागल्याचे समजताच शेतकरी आणि ग्रामस्थ धावून गेले.त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला पण तो निष्फळ ठरला.

सात शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक झाल्याने त्यांचे बरेच आर्थिक नुकसान झाले. खानापूरचे तहसीलदार, शेतकी विभागीय अधिकारी यांनी व संबंधित खात्याने शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी होत आहे,


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now