This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल बेळगांव येथे तायक्वांदो बेल्ट पदोन्नती चाचणी यशस्वीरित्या पार*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल बेळगांव येथे तायक्वांदो बेल्ट पदोन्नती चाचणी यशस्वीरित्या पार

राव युवा अकादमी आणि बेळगांव जिल्हा तायक्वांदो संस्था ® यांच्या संयुक्त विद्यमाने ०५ जानेवारी २०२४ रोजी संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, बेळगावी येथे तायक्वांदो कलर बेल्ट पदोन्नती चाचणी यशस्वीरित्या पार पडली.

या बेल्ट प्रमोशन टेस्टमध्ये संजय घोडावत शाळेच्या अथर्व मांगले, रुपल रेवणकर आणि अवनीश गडदे या विद्यार्थ्यांनी पाचव्या ग्युप (ग्रीन-वन) बेल्टसाठी प्रयत्न केले, तर अवनी धोंगडी आणि अर्जुन गडदे यांनी सहाव्या ग्युप (ग्रीन) बेल्ट साठी प्रयत्न केले, तसेच उर्वरित विद्यार्थी आरुष हंजे, प्रेम यादव, अद्विक बागी, अन्वी बागी, रोनक उपासी, सानवी वासोजी, आर्या हंजे, दीप पाटील, ओविया चौधरी, रुग्वेद पाटील, निशिका पात्रा, श्रीयांस न्यामगौड, सोयरा पी घाडी, कनिशा जैन, हर्ष वैष्णव, समृद्धी नवी, श्रेया गलतगीमठ, सानवी वागुकर, अनिका मुनावल्ली, आराध्या वेर्णेकर, अद्विका मांगले, तन्वी इनुकुर्ती, सहिती इनुकुर्ती, इशान पाटील, झारा पीरजादे, आरुष पिसे आणि स्फूर्ती टाळुकर यांनी आठव्या ग्युप (यलो) बेल्ट साठी प्रयत्न केले.

बेळगाव जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे खजिनदार तायक्वांदो प्रशिक्षक वैभव आर पाटील, यांची मुख्य परीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, तायक्वांदो प्रशिक्षक स्वप्नील आर. पाटील आणि प्राचार्य श्री सॅमसन गोन्साल्विस या चाचणीला उपस्थित होते. चाचणी दरम्यान तायक्वांदो मास्टर श्रीपाद आर. राव, आंतरराष्ट्रीय तायक्वांदो प्रशिक्षक आणि पंच, यांच्याशी संवाद साधण्यासाठी सर्व विद्यार्थी उत्सुक होते आणि त्यांनी आगामी काळात आणखी चांगली कामगिरी करण्यासाठी सर्व खेळाडूंना प्रेरित केले. कलर बेल्ट पदोन्नती चाचणीच्या निकालांची सर्व खेळाडूंना प्रतीक्षा आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now