This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*वंदे भारत एक्सप्रेसची बेळगाव रेल्वे स्थानकावर यशस्वी चाचणी*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

वंदे भारत एक्सप्रेसची बेळगाव रेल्वे स्थानकावर यशस्वी चाचणी

बहुप्रतिक्षित असलेली वंदे भारत एक्सप्रेस आज बेळगाव रेल्वे स्थानकावर येताच बेळगावकरांनी एकच जल्लोष केला. आज प्रायोगिक तत्वावर मध्ये वंदे भारत एक्सप्रेसची चाचणी घेण्यात आली.

धारवाडहुन दुपारी बेळगाव रेल्वेस्थानकावर एक्सप्रेस येताच सर्वांनी एकच जल्लोष केला. यावेळी बेळगावकरांनी वंदे भारत पाहण्याकरिता मोठी गर्दी केली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील वंदे भारत एक्सप्रेसने देशाभरात चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे बेळगावलाही ही एक्सप्रेस यावी अशी अनेकांची इच्छा होती या इच्छेनुसार बेळगाव मध्ये देखील वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आली.

आज दुपारी बेळगाव रेल्वे स्थानकावर आगमन झालेल्या वंदे भारत एक्सप्रेस ने सायंकाळी उशिरा बेंगलोरे प्रयाण केले या महिन्यातच अखेरीपासून बेंगलोर बेळगाव दरम्यान वंदे भारत नियमित धावण्याची शक्यता आहे अशी माहिती मिळाली आहे वंदे भारत या एक्सप्रेसने नोकरदार वर्गासह बेळगावकरांचे देखील चांगली सोय होणार आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now