This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Health & FitnessLocal News

*बीम्स हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया*

*बीम्स हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

लहानपणी एका युवतीला गंभीर दुखापत होऊन तिचा उजवाघोटा आकुंचन पावला होता आणि त्यामुळे त्या युवतीला अपंगत्व आले होते त्यामुळे तिला चालता येत नव्हते.

तसेच आगीने तिचा घोटा पूर्णपणे वळला होता. मात्र आता ही युवती आपल्या पायावर चालू लागली आहे बेळगाव इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स म्हणजेच बीम्स रुग्णालयातील डॉक्टरांनी युवतीच्या पायावर शस्त्रक्रिया करून तिला तिच्या पायावर उभे केले आहे.

प्रा.डॉ.सतीश नेसरी यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तरुणीच्या पायावर इलीझारोह तंत्राचा वापर करून तरुणीला पुन्हा चालते केले आहे. अनेक वर्षानंतर मुलीच्या पालकांनी बीम्स येथे उपचार सुरू केले ऑर्थोपेडिक विभागाने शस्त्रक्रिया आणि ईलीझारोव्ह तंत्राचा वापर करण्याची शिफारस केली.

या उपचाराच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे पायाचे अपंगत्व दूर झाल्यास तरुण सामान्य स्थितीत चालू लागले आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24