कोलकाता येथे 24 डिसेंबर 2023 रोजी राष्ट्रीय पातळीवरील कराटे चषक स्पर्धा पार पाडल्या. या स्पर्धेत बेळगांवच्या डायनॅमिक शोटोकान कराटे-ड (DSKI) च्या कराटे पटूंनी भाग घेतला होता.
यामध्ये बऱ्याच जणांनी उत्तम प्रदर्शन करून विजय संपादन केले. या स्पर्धेत या कराटेपटूंनी 7 सुवर्ण पदके, 7 रौप्य पदके, 14 कांस्प पटकावलेली आहेत.
या स्पर्धेत श्रेयस ,याने कुमिटे प्रकारात सुवर्ण काता प्रकारात कांस्य , दिया पाटील हिने सुवर्ण सुवर्ण कांस्य समृद्धी पाटील ,नितीन अलगोंडी , विघ्नेश बाळेकुंद्री सुवर्ण कांस्यर्ण गौतमी खन्नूकर सुवर्ण कांस्य श्रद्धा पाटील श्रेया हुलसर , नव्या पाटील , अर्णव पाटील ,राखी कंग्राळकर, पर्णीक किरजत ,तन्वी दुबळे, प्राची बडवानाचे यांनी सुवर्ण रौप्य कांस्य पदक जिंकली आहेत.
या सर्वांना अध्यक्ष मल्लेश चौगुले, शिहान. नागेश पाटील, सेन्सेई करण पाटील, सेन्सेई. मितेश निलजकर, सेन्सेई. सोहम लोहार, सेन्सेई. भावेंश्वरी पाटील, सेन्सेई. रश्मी पाटील आणि सॅम्पइ. गौरव पाटील यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन लाभले आहे