एस के ई सोसाइटी च्या जी एस एस पी यु काॅलेजच्या विद्यार्थ्यांचे वार्षिक परीक्षेत घवघवीत यश
सालाबाद प्रमाणे या वर्षी ही जी एस एस पी यु काॅलेजला घवघवीत यश, बारावी वार्षिक परीक्षेचा 92.41% निकाल.
विद्यार्थी वर्गाने बारावी वार्षिक परीक्षेत उत्तम कामगिरी केली आहे,या यशाबद्दल प्राचार्य, प्राध्यापक, संस्थेचे पदाधिकारी पालक वर्गाने अभिनंदनाचा वर्षाव केला.
यावर्षी आयोजित वार्षिक परीक्षेत भरघोस अंक घेऊन श्रेणीत आलेले विद्यार्थी
1) प्रथम श्रेणी कुमार ओम स.कुलकर्णी 98.17%(589/600)
2) व्दितीय श्रेणी तीन विद्यार्थ्यानी पटकावली
* कुमारी प्रणीशा प.चोपडे 97.83%(587/600)
* कुमारी तिर्था एस. 97.83%(587/600)
* कुमार सुजल एस कणबर्गी 97.83%(587/600)
3)तृतीय श्रेणी कुमार व्यंकटेश नायक 97.17%(593/600)
4)चतुर्थ श्रेणी कुमारी राजलक्ष्मी र.देसाई 97.00%(582/600) ने प्राप्त केली .
यावर्षी प्राचार्य एस एन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पी यु सी विभागाव्दारे आयोजित परिक्षेच्या आदी विशेष सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले,या साराव परीक्षेला पालक वर्गाने ही चांगला प्रतिसाद दिला,याचा लाभ सर्व विद्यार्थी वर्गास झाला,हे या वर्षाच्या परिक्षा निकालातून स्पष्ट झाले आहे,हा उपक्रम भाविविध्यार्थी वर्गासाठी ही राबवला जाणार आहे, याचे श्रेय प्राचार्यआणि प्राध्यापक वर्गास विद्यार्थीनी आपल्या यशाच्या मध्यमातून दिले आहे.