This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचालनावेळी बेळगावच्या विद्यार्थ्यांनी वेधले लक्ष*

*प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचालनावेळी बेळगावच्या विद्यार्थ्यांनी वेधले लक्ष*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

https://fb.watch/pPAsFN3GEC/?mibextid=9R9pXO

*प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचालनावेळी बेळगावच्या विद्यार्थ्यांनी वेधले लक्ष* आज देशाची राजधानी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर पथसंचालन करण्यात आले. मुलांमध्ये देशप्रेमाची जागृती होण्याच्या उद्देशाने बेळगावच्या जैन हेरिटेज शाळेच्या विद्यार्थ्यांना दिल्ली येथील पथसंचलन पाहण्यासाठी नेण्यात आले होते. याप्रसंगी भारत माता, जी – 20, शांती संदेश देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेशभूषा करून बेळगावच्या विद्यार्थ्यांनी लक्ष वेधले.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24