This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*जन्म-मृत्यू दाखला मिळवण्यासाठी नागरिकांची धडपड*

*जन्म-मृत्यू दाखला मिळवण्यासाठी नागरिकांची धडपड*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव महानगरपालिकेच्या आवारात जन्म-मृत्यू दाखला मिळविण्यासाठी नागरिकांची धडपड सुरू झाली आहे.त्यामुळे बेळगाव महानगरपालिकेची प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे.

जन्म मृत्यू दाखले मिळविण्यासाठी नागरिकांना चकरा माराव्या लागत आहेत.काउंटरमध्ये योग्य यंत्रणा नसल्याने कोणते प्रमाणपत्र कोणत्या काउंटरवर मिळणार?याच्या गोंधळात नागरिक आहेत.

काउंटर योग्य वेळी न उघडणे, उघडे असतानाही सर्व्हर नाही, यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. या समस्यांची दखल घेऊन बेळगाव नगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या मुझमिला डोणी यांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून यंत्रणा सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी एच.एस.कलादिगे म्हणाले यांनी यंत्रणा लवकरात लवकर दुरुस्त करून लोकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता महानगरपालिकेने घ्यावी असे सांगितले यावेळी नागरिकांची गर्दी झाली होती


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24