This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव*

*शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगांव:भटक्या कुत्र्यांनी शहरांमध्ये उपद्रव मांडला आहे. महांतेश नगर येथील देसाई लॉनच्या मागील बाजूस कुत्र्यांनी हल्ला करून चार जणांचा चावा घेतला यामध्ये चौघे गंभीर जखमी झाली आहेत.

महांतेश नगर मध्ये लहान मुले खेळत असताना भटक्या कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी चार मुले जखमी झाली. सध्या जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून पालिकेने कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.

यापूर्वीही नागरिकांनी भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे पालिकेकडे तक्रार केली होती. मात्र महानगरपालिकेने कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याकडे कानाडोळा केला असल्याने त्याच भटक्या कुत्र्यांनी चार मुलांचा चावा घेतला आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24