This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

EducationLocal News

*एसएससी परीक्षेला झाला प्रारंभ*

*एसएससी परीक्षेला झाला प्रारंभ*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

एसएससी परीक्षेला झाला प्रारंभ

 

शहरात आज एसएससी परीक्षेला प्रारंभ झाला यावेळी जवळपास बेळगाव जिल्ह्यातील एकूण 271 केंद्रावर एसएलसी परीक्षा घेण्यात आली यापैकी 120 परीक्षा केंद्र बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात तर 151 परीक्षा केंद्रे चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात आहेत.

तसेच सर्व परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवण्यात आले आहेत आज पहिल्या दिवशी बेळगाव जिल्ह्यात 33182 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

बेळगाव सार्वजनिक शिक्षण खात्याने परीक्षेची सर्व तयारी पूर्ण केली आहे आज पहिला पेपर झाला असून उर्वरित पाच पेपर येणाऱ्या काळात होणार आहे.

पोलीस कडक बंदोबस्त ठेवले असून कॉपी सारखे प्रकार रोखण्याकरिता शिक्षण खात्यांनी भरारी पथकाची देखील नेमणूक केली आहे


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24