श्रींगारी कॉलनी संघ गणेश उत्सव 2023 गणपती मंडपची मुहूर्त मेढ पूजा समारंभ दिनांक 06 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11:00 वाजता संपन्न झाली या सोहळ्यात श्री गजानन वडेर गुरुजी,श्री विश्वनाथ येल्लुरकर श्री अशोक घगवे, संतोष श्रींगारी, विनायक काकतीकर, प्रकाश श्रेयकर, सिधू संबरगी, रणजित मंनोळकर, संदीप रायकर,
रमेश कारंत, प्रकाश शहापुरकर, सिन्दुर , सागर चौगुले, जयेश भातकांडे, श्रेयस दळवी, साईगोविंद चिक्रोडे, तुकाराम शिंदे, चंदू नाईक, जगदीश बडीगेर, सूर्यकांत हिंडलगेकर, तुळजाप्पा मिराशी, चंद्रकांत सावंत, सोहम हिंडलगेकर, संदीप रायकर, पृथ्वी घगवे, आदींसह श्रींगारी कॉलनी संघाचे कार्यकर्ते व सदस्य उपस्थित होते.