This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

रेणुका शुगरचे सहाय्यक व्यवस्थापक श्रीकांत गजानन बडमंजी यांचे निधन 

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

रेणुका शुगरचे सहाय्यक व्यवस्थापक श्रीकांत गजानन बडमंजी यांचे निधन

बेळगांव:माळी गल्ली येथील रहिवासी आणि रेणुका शुगरचे सहाय्यक व्यवस्थापक श्रीकांत गजानन बडमंजी (५६) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात आई,पत्नी,मुलगा,मुलगी असा परिवार आहे .

बुधवारी सकाळी दहा वाजता त्यांच्यावर कामत गल्ली स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. माळी गल्ली येथील त्यांच्या निवासस्थाना कडून अंत्ययात्रा निघणार आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24