This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

श्री विश्वकर्मा सेवा संघाची स्थापना रविवारी

श्री विश्वकर्मा सेवा संघाची स्थापना रविवारी
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

श्री विश्वकर्मा सेवा संघाची स्थापना रविवारी

 

बेळगाव येथील श्री विश्वकर्मा सेवा संघ बेळगाव या संघाची स्थापना कार्यक्रम उद्या रविवारी दि. ११ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता रामा गार्डन, लक्ष्मी मंगल कार्यालयाच्या बाजूला, पिरनवाडी येथे आयोजित केला आहे.

सुतार, लोहार, कम्मार, पत्तार, बडिगेर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी या संघाची स्थापना करण्यात आली आहे. या संघाचे कार्यालय उद्यमबाग येथे आहे. सेवा संघातर्फे दर रविवारी बैठक घेऊन समाजातील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला जातात.

दुर्बल लोकांसाठी नियमित मदत संघातर्फे समाजातील दुर्बल लोकांसाठी नियमित मदतकार्य सुरू असते. संघ बेळगावपुरता मर्यादित न राहता ग्रामीण व खानापूर तालुक्यातील सर्व गावात याचा विस्तार व्हावा म्हणून या संघाचा स्थापना दिवस मोठ्या प्रमाणात साजरा करण्यासाठी जनजागृती कार्यक्रम ग्रामीण भागासह बेळगाव शहरात राबविण्यात आला आहे, असे यावेळी सांगण्यात आले.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24