This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

श्री भगवान महावीर जैन शाळेच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा  उत्साहात पार

श्री भगवान महावीर जैन शाळेच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा  उत्साहात पार
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

श्री भगवान महावीर जैन शाळेच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा  उत्साहात पार

भूतरामट्टी येथील श्री भगवान महावीर जैन शाळेच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा नुकताच उत्साहात पार पडल्या.यावेळी स्पर्धा उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेविका अरुणा शहा आणि सुधर्म मुडलगी उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका निशा राजेंद्र होत्या.

 

 

 

यावेळी पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले शिस्तबद्ध पथसंचालन आणि संवाद्य कवायत झाल्यानंतर क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली शाळेचे उद्यानमुख धावपटू किरण आदित्य समीक्षा आणि प्रतीक यां खेळाडूंनी क्रीडा ज्योत मैदानाभोवती फिरवून पाहुण्यांकडे यानंतर विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या.

 

 

यावेळी शंभर मीटर धावण्याच्या शर्यतीत माध्यमिक मुली गटात कार्तिक पाटील मुलींचा वाटतात सचिन पाटील या धावपटूंनी प्रथम क्रमांकासह जलधावपटूंचा बहुमान मिळवला यांना दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

 

तर 200 मीटर धावण्यात आदित्य पाटील प्रथम स्वप्निल द्वितीय मुली यांच्या गटात समीक्षा हिने प्रथम संजना द्वितीय तर 400 मीटर मुलांच्या गटात कार्तिक प्रथम प्रतिक कुमार द्वितीय तर 4* 100 रिले गटात मुले यल्लो हौसेने प्रथम तर मुलींनच्या गटात रेड हाऊस यांनी प्रथम क्रमांक मिळविला.

 

 

 

सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जोसेफ परेरा सुनील देसाई या शाळा शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24