This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*धनत्रयोदशी आणि राष्ट्रीय आयुर्वेदिक दिवसानिमित्त विशेष कार्यक्रम*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

धनत्रयोदशी आणि राष्ट्रीय आयुर्वेदिक दिवसानिमित्त विशेष कार्यक्रम

बुधवार पेठ येथील अत्रिवरद आयुर्वेदिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये विविध आणि विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती हॉस्पिटलचे संचालक आणि सुप्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ञ डॉक्टर रुपेश साळुंखे यांनी दिली.

पत्रकार परिषद त्यांच्या हॉस्पिटलमध्ये आयोजित करण्यात आली होती यावेळी त्यांनी आपण राष्ट्रीय आयुर्वेदिक दिन आणि धनत्रयोदशीचा दिवस या दिवशी धन्वंतरी याग आणि महापूजन कार्यक्रम यासह आयुर्वेदिक प्रचार आणि जागृती मोहीम राबविणार असल्याची माहिती दिली.

जीवनात आयुर्वेदाचे महत्त्व खूप आहे. काहीही झालेले असो जर आपण आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा अवलंब केला तर संपूर्ण आरोग्य समस्या निकालात लागतात त्यामुळे आयुर्वेद अत्यंत आवश्यक आहे.

नागरिकांना याची माहिती व्हावी याकरिता आपण उद्या जनजागृती आणि त्यासह विशेष कार्यक्रम आणि मोफत सल्ला देणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now