https://www.instagram.com/reel/C3cGTkfhkJu/?igsh=MXNhMXZuYzI4OGwwOQ==
बेळगावहून आयोध्येसाठी आज स्पेशल आस्था ट्रेन सेवेचा शुभारंभ करण्यात आला. जवळपास बेळगाव मधून 1333 भाविक आयोध्येतील प्रभू श्रीरामांचे दर्शन घेणार आहेत.
ट्रेनमध्ये एकूण 5000 प्रवासी एकाच वेळी करण्याची क्षमता आहे.या स्पेशल ट्रेन ला आज हिरवा झेंडा दाखविण्यात आला.
बेळगावहून आयोध्येसाठी रेल्वे सुरू व्हावी अशी मागणी होती, ही मागणी लक्षात घेऊन राम भक्तांना प्रभू श्रीरामांचे दर्शन घेण्याकरिता भारतीय रेल्वेने स्पेशल ट्रेन सुरू करण्याचे निर्णय घेतला.
त्यामुळे आता बेळगावकरांना श्रीरामांचे दर्शन घेण्याकरिता सोयीस्कर झाले आहे.