हुबळी मध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे .एकतर्फी प्रेमामधून मुस्लिम युवकाने हिंदू युतीचा गळा चिरून खून केला आहे तसेच तिच्यावर नऊ वेळा चाकूने वार करून तिची हत्या केली आहे.
हुबळी येथील प्रतिष्ठित बिव्ही महाविद्यालयात एमबीबीएसच्या विद्यार्थिनीची निर्गुण पणे हत्या करण्यात आली आहे .नेहा हिरेमठ असे हत्या झालेल्या युवतीचे नाव आहे .
नेहा हि परीक्षा देऊन वर्गा बाहेर आली असता कॉलेज आवारासंशयित फैयाज याने तिच्यावर चाकूने हल्ला करत नऊ वेळा केला आहे .ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून फयाज याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.एकतर्फी प्रेमातुन नेहा हिची हत्या करण्यात आली आहे.